शैक्षणिक वर्ष - २०२१-२०२२
प्रिय पालक बंधू भगिनींनो,
सर्व विद्यार्थी व पालकांना कळविण्यात येते की सध्याची परिस्थिती पाहता (Covid-19) corona virus च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे कुणालाच घराबाहेर पडणे शक्य नाही. अशा परिस्थितीत नर्सरी पासून ते 10 वी च्या नवीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अँडमिशन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे आता विद्यार्थी त्यांच्या स्मार्टफोन द्वारे किंवा कॉम्प्युटर द्वारे घरबसल्या आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश 01/06/2021 पर्यन्त निश्चित करावा तरी सदर शैक्षणिक वर्षाचे ऑनलाईन क्लासेस 14 जून पासून चालू होणार आहेत ह्याची नोंद घ्यावी.
टीप : १ जून पासून सकाळी ९:३० ते ४ यावेळेत शाळेत येऊन ऑफलाईन पध्तनीने प्रवेश निश्चित करावा.
ऑनलाईन प्रवेश करण्यासाठी:
https://zfrmz.in/eeyXLcsM8yMFjU1yXZni